महाराष्ट्र ताज्या बातम्या

मिडलाईन, मुंबई पोस्टल, ठाणे महापालिका उपांत्य फेरीत

राजाभाऊ देसाई स्मृती चषक कबड्डी मुंबई : प्रभादेवीच्या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या राजाभाऊ देसाई स्मृतीचषक व्यावसायिक कबड्डी स्पर्धेत मुंबई महानगरपालिकेला शेवटच्या क्षणी मुंबई पोस्टलकडून अवघ्या २ गुणांनी हार पत्करावी लागल्यामुळे त्यांना बाद फेरीतच पराभवाचा धक्का बसला. आता मुंबई पोस्टलचा संघ उपांत्य फेरीत मिडलाईन अ‍ॅकॅडमीशी भिडेल तर दुसरा उपांत्य सामना ठाणे महानगरपालिका आणि रुपाली ज्वेलर्स यांच्यात […]