महाराष्ट्र ताज्या बातम्या

लोकायुक्तांचा निकाल धनंजय मुंडे यांच्या बाजूने; अंजली दमानियांचे आरोप फेटाळले

मुंबई: राज्याचे माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार धनंजय मुंडे यांच्याविरोधात करण्यात आलेले कृषी साहित्य खरेदी आणि ‘ऑफिस ऑफ प्रॉफिट’ संदर्भातील आरोप राज्य लोकायुक्तांनी फेटाळून लावले आहेत. याआधी मुंबई उच्च न्यायालयानेही संबंधित प्रकरणात मुंडे यांच्या बाजूने निकाल दिला होता. धनंजय मुंडे हे कृषीमंत्री असताना एकात्मिक कापूस, सोयाबीन व तेलबिया उत्पादकता वाढ कार्यक्रमांतर्गत साहित्य […]