मुंबई फेरीवाल्यांच्या प्रश्नावर विधानसभेत गदारोळ; ‘पात्रांना जागा द्या, बेकायदेशीरांना रोखा’ – अध्यक्ष नार्वेकर
मुंबई: मुंबईत पथविक्रेता कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या मुद्द्यावरून आज विधानसभेत तीव्र गदारोळ झाला. लक्षवेधी सूचनेदरम्यान विरोधी सदस्यांनी पात्र फेरीवाल्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत सरकारवर टीका केली. तर सत्तारूढ सदस्यांनी शहरात बेकायदेशीर फेरीवाल्यांना घुसविण्याचा गंभीर आरोप केला. ही लक्षवेधी सूचना सदस्य Rais Shaikh यांच्यासह पाच सदस्यांनी मांडली होती. यावर उत्तर देताना उद्योगमंत्री Uday Samant यांनी सांगितले की, या विषयावर न्यायालयात […]
