मुंबई ताज्या बातम्या

IAS रुबल अग्रवाल यांच्या पुढाकारातून विकसित झालेले ‘मुंबई वन’ ॲप ठरले सुपरहिट! तीन दिवसांत दीड लाख डाउनलोड

मुंबई: महामुंबई मेट्रोच्या मॅनेजिंग डायरेक्टर IAS रुबल अग्रवाल यांच्या पुढाकारातून विकसित झालेले ‘मुंबई वन’ (Mumbai One App) हे डिजिटल ॲप मुंबईकरांसाठी नवे आकर्षण ठरले आहे. सार्वजनिक वाहतूक सेवा एका क्लिकवर आणणाऱ्या या अॅपला केवळ तीन ते साडेतीन दिवसांत दीड लाखांहून अधिक डाउनलोड्स मिळाले असून, हे अॅप ‘सुपरफास्ट हिट’ ठरत आहे. या अॅपमुळे मुंबईतील मेट्रो, लोकल […]