‘प्रकाशभेटी’ने उजळली मुंबई ‘स्मार्ट’ करणाऱ्यांची दिवाळी!; आरबीजी फाउंडेशनच्या चेअरमन मधुरा गेठेंचा अनोखा उपक्रम
मुंबई – मुंबईला ‘स्मार्ट सिटी’चे स्वप्न देणाऱ्या कामगारांच्या चेहऱ्यावर या दिवाळीत आनंदाची लहर आली आहे. ‘आरबीजी फाउंडेशन’च्या चेअरमन मधुरा राहुल गेठे यांच्या पुढाकारातून ‘प्रकाशभेटी’ या उपक्रमाद्वारे शहराच्या विकासात झटणाऱ्या महिला व पुरुष कामगारांना दिवाळीच्या भेटवस्तू देऊन आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मेट्रो, मोनोरेल, उड्डाणपूल, रस्ते, गगनचुंबी इमारती अशा मुंबईच्या विकासकामांत रात्रंदिवस घाम गाळणारे कामगार दिवाळीच्या आनंदापासून […]