मुंबईला धमकीमागे आंतरराष्ट्रीय षडयंत्र आहे का?
विधानसभेत Vijay Wadettiwar यांचा सरकारला सवाल मुंबई –राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना मुंबईतील विधानभवन, मेट्रो स्थानके, मुंबई उच्च न्यायालय आणि शेअर बाजारासारख्या महत्त्वाच्या ठिकाणांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ईमेल मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला. औचित्याच्या मुद्द्याद्वारे सभागृहाचे लक्ष वेधताना वडेट्टीवार म्हणाले की, अधिवेशन सुरू असताना अशी धमकी मिळणे ही […]
