Sports ताज्या बातम्या

मॉडर्न आणि अंजुमन इस्लाम यांच्यात हॅरिस शिल्डची जेतेपदासाठी झुंज

थरारक विजयासह पार केला उपांत्य फेरीचा अडथळा मुंबई : शालेय क्रिकेटमधील सर्वाधिक लोकप्रिय आणि सर्वात मोठी आणि प्रतिष्ठेच्या हॅरिस शिल्ड आंतरशालेय स्पर्धेच्या उपांत्य फेरीत अंजुमन इस्लाम आणि मॉडर्नच्या इंग्लिश माध्यम शाळांनी थरारक विजयासह अंतिम फेरी गाठली. अंजुमन इस्लामने अल बरकतचे १४४ धावांचे जबरदस्त आव्हान २ विकेट राखून गाठले तर मॉडर्न इंग्लिश शाळेने १०३ धावांचा पाठलाग […]