मोठ्या जिल्ह्यांत दोन अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालये
विभागीय आयुक्तांना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश मुंबई: महसूल प्रशासन अधिक गतिमान व्हावे यासाठी राज्यातील सर्व मोठया जिल्ह्यांत संपूर्ण आस्थापनेसह दोन अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालये निर्माण करण्यासाठी तातडीने प्रस्ताव तयार करा, अशी स्पष्ट सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील सर्व विभागीय महसूल आयुक्तांनी दिल्या. मागच्या आठवड्यात पुणे येथील विभागीय आयुक्तालयात महसूल मंत्र्यांनी पुणे विभागातील […]