महाड मतदारसंघातील १० हजार गणेशभक्तांसाठी मोफत बस सेवा
मुंबई, ठाणे, नालासोपारा, पुणे-पिंपरी चिंचवडमधून गावाकडे बस सोडणार; आतापर्यंत २७ बसेसचे बुकिंग — सोमनाथ ओझर्डे Milind Mane महाड : गणेशोत्सवानिमित्त मुंबई, ठाणे, पुणे आणि उपनगरांतून महाड विधानसभा मतदारसंघातील गावांकडे येणाऱ्या सुमारे १० हजार गणेशभक्तांसाठी मोफत बस सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हा समन्वयक तथा शिरगावचे सरपंच सोमनाथ दिगंबर ओझर्डे आणि त्यांच्या मित्रपरिवारातर्फे हा उपक्रम […]
