युरोपातील PFAS घोटाळ्याची गडद छाया कोकणात? संसदेत उघड: रत्नागिरीतील रासायनिक प्रकल्पाने इटलीच्या मितेनीकडून तंत्रज्ञान आयात केले!
नवी दिल्ली: महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील एका रासायनिक उत्पादन प्रकल्पावर नव्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कारण संसदेत केंद्र सरकारने दिलेल्या उत्तरात या प्रकल्पाने युरोपातील मोठ्या PFAS प्रदूषण प्रकरणाशी संबंधित इटलीतील कंपनीकडून उत्पादनासाठी लागणारी यंत्रसामग्री आयात केल्याची पुष्टी केली आहे. राज्यसभेत प्रमोद तिवारी यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्र सरकारने स्पष्ट केले की रत्नागिरी जिल्ह्यातील MIDC लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्रात […]
