शेतकरी नेते रविकांत तुपकर नियमित कर्जदार शेतकऱ्यांसाठी ₹२ लाख प्रोत्साहन अनुदानाची मागणी करताना. महाराष्ट्र ताज्या बातम्या

“नियमित कर्ज भरून आम्ही पाप केलंय का?” : रविकांत तुपकरांचा संतप्त सवाल

₹५० हजार नव्हे, ₹२ लाख प्रोत्साहन अनुदानाची मागणी, अन्यथा पुन्हा महाराष्ट्र पेटेल राज्यव्यापी दौऱ्यातून नव्या आक्रमक आंदोलनाचे संकेत; नियमित कर्जदार शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी बुलडाणा: संपूर्ण कर्जमुक्तीसाठी अन्नत्याग आंदोलन, विधानभवनावर धडक, मंत्रालयासमोर झाडावर चढून सरकारला दिलेला इशारा आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या निर्णायक बैठकीनंतरही शेतकऱ्यांचे प्रश्न कायम असल्याचा आरोप करत शेतकरी नेते रविकांत […]

मुंबईतील शेतकरी आंदोलनादरम्यान माध्यमांशी संवाद साधताना शेतकरी नेते रविकांत तुपकर महाराष्ट्र ताज्या बातम्या

मुंबईतील शेतकरी आंदोलनानंतर सरकार चर्चेला; आज दुपारी ४ वाजता मुख्यमंत्र्यांसोबत रविकांत तुपकरांची बैठक

विधानभवनात घुसण्याचा प्रयत्न, सातबाऱ्यांचा वर्षाव, मंत्रालयासमोर झाडांवर चढून आंदोलन, मरीन ड्राईव्हवर शेतकरी समुद्रात उतरले; गिरीश महाजन यांनी दिला बैठकीचा निरोप मुंबई: विधानभवनात घुसण्याचा प्रयत्न, सातबाऱ्यांच्या प्रतींचा वर्षाव, सोयाबीन आणि कापूस उधळून सरकारविरोधात निदर्शने, त्यानंतर रविकांत तुपकर यांच्यासह शंभरहून अधिक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले, तर दुसरीकडे मंत्रालयासमोरील झाडांवर कार्यकर्त्यांनी जीव धोक्यात घालून आंदोलन सुरू ठेवले आणि […]