राज ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीसांवर थेट निशाणा; ‘सत्तेचा माज’, ‘तुमच्या मौनाचं कारण काय?’ असा सवाल
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष Raj Thackeray यांनी मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांना उद्देशून फेसबुकवर केलेल्या सविस्तर पोस्टमधून राज्यातील सत्ताधारी नेतृत्वावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. भाजपच्या काही आमदार, मंत्री आणि पदाधिकाऱ्यांच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मौनावरही थेट प्रश्न उपस्थित केला आहे. राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, केंद्रातील भाजप […]
