राष्ट्रगीताची पंच्याहत्तरी
‘जन गण मन अधिनायक जय हे’ या रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेल्या भारताच्या राष्ट्रगीताला दिनांक २४ जानेवारी १९५० रोजी देशाच्या राज्यघटना सभेने (Constituent Assembly) राष्ट्रगीत म्हणून अधिकृत मान्यता दिली. त्यामुळे दिनांक २४ जानेवारी २०२५ रोजी राष्ट्रगीताच्या अधिकृत स्वीकृतीला ७५ वर्षे पूर्ण झाली. दिनांक १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झालेल्या भारताच्या राष्ट्रगीताबाबत पहिल्या दिवशी कोणताही निर्णय झाला […]