महाड येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात महेंद्र दळवी यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना प्रवक्ते धनंजय देशमुख ताज्या बातम्या महाराष्ट्र

महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचे काम महेंद्र दळवींनी थांबवावे: धनंजय देशमुख

सुनील तटकरेंवरील टीकेला राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर; रायगडमध्ये महायुतीतील वाद पुन्हा चर्चेत milind mane महाड : रायगड जिल्ह्यात महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी खासदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वावर केलेल्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते धनंजय देशमुख यांनी प्रत्युत्तर देत, “महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचे काम दळवींनी थांबवावे,” असा […]