१२ डिसेंबरलाच होणार होते राष्ट्रवादीचे विलीनीकरण? अजितदादांना फडणवीसांनी घाई न करण्याचा सल्ला दिल्याचा दावा
१४ नोव्हेंबरला मोदी-शाह यांच्याकडून ग्रीन सिग्नल मिळाल्याची सूत्रांची माहिती; १७ नोव्हेंबरला फडणवीसांची भेट; शरद पवारांच्या वाढदिवशी विलीनीकरण जाहीर करण्याची अजितदादांची इच्छा होती मुंबई, १४ नोव्हेंबर २०२६ : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची प्रक्रिया जानेवारी २०२६ मध्ये नव्हे, तर नोव्हेंबर २०२५ मध्येच निर्णायक टप्प्यावर पोहोचली होती, अशी माहिती या राजकीय घडामोडींशी थेट संबंधित असलेल्या एका विश्वासू सूत्राकडून […]
