नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; ईव्हीएम वादावरून काँग्रेस आणि राहुल गांधींवर टीका महाराष्ट्र ताज्या बातम्या

‘पराभवाचे खापर ईव्हीएमवर नको…; काँग्रेसने नेतृत्व तपासावे’…!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राहुल गांधींवर घणाघात; संवैधानिक संस्थांबद्दल अविश्वास निर्माण करून अराजकतेला खतपाणी घातल्याचा आरोप…! मुंबई— निवडणुकांतील पराभवाचे खापर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांवर (ईव्हीएम) फोडण्याऐवजी काँग्रेसने स्वतःच्या नेतृत्वाचे आत्मपरीक्षण करावे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी राहुल गांधी आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली. देशातील संवैधानिक संस्थांविषयी अविश्वास निर्माण करून अराजकतेला खतपाणी घालण्याचे राजकारण काँग्रेसकडून […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Housing Jihad : मुंबईत हाऊसिंग जिहादचा आरोप; उद्धव ठाकरे, काँग्रेसवर संजय निरुपम यांची टीका

मुंबई : शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम (Shiv Sena leader Sanjay Nirupam) यांनी जोगेश्वरीतील दोन झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांत (SRA projects) हिंदूंची घरे मुस्लिमांना देण्याचे कटकारस्थान रचल्याचा आरोप बिल्डरांवर केला. हाऊसिंग जिहादच्या (Housing Jihad) माध्यमातून मुंबईची (Mumbai) डेमोग्राफी बदलण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले. निरुपम यांनी सांगितले की, ओशिवरा येथील पॅराडाइज झोनमध्ये ४४ घरे ९५ […]