मराठीची सक्ती नव्हे….; तर ‘भक्ती’च्या बळावर महाराष्ट्राची सांस्कृतिक एकजूट…!
एक लाखाहून अधिक अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांनी मराठीचे प्रशिक्षण पूर्ण केले; भाषिक अस्मितेला विकास आणि सामाजिक समावेशकतेशी जोडण्याचा शिंदेंचा प्रयत्न Anant Nalawade ठाणे — महाराष्ट्राच्या राजकारणात मराठी भाषा हा केवळ भावनिक मुद्दा राहिलेला नाही; तर तो आता सांस्कृतिक अस्मिता, सामाजिक समावेशकता आणि राजकीय स्वीकारार्हतेचा नवा पट बनत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी “मराठी ही सक्तीची नव्हे, तर भक्तीची भाषा” […]
