लव्ह जिहाद रोखण्यासाठी राज्य सरकारची विशेष समिती
सक्तीच्या धर्मांतरविरोधी कायद्याचा अभ्यास करून शिफारस करणार मुंबई– राज्यातील प्रमुख शहरे, विशेषतः मुंबई, पुणे, नाशिक, तसेच रायगड, रत्नागिरी, पालघर या जिल्ह्यांमध्ये गेल्या दहा वर्षांत मुस्लिम युवकांकडून हिंदू मुलींना विविध प्रलोभन दाखवून, तसेच हिंदू नावे धारण करून त्यांचे धर्मपरिवर्तन करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. परिणामी, हिंदू समाजात मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण झाला असून, कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण […]