Budget Session: विरोधकांचा सन्मान राखा; नाहीतर लोकशाहीचा गाडा अस्थिर होईल : भास्कर जाधवांचा सरकारला इशारा
मुंबई: लोकशाही ही सत्ताधारी आणि विरोधी पक्ष या दोन चाकांवर चालते. विरोधकांचा सन्मान काढून घेतला तर लोकशाहीचा गाडा अस्थिर होईल, असा सडेतोड इशारा Bhaskar Jadhav यांनी आज विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत सहभागी होताना दिला. राज्यपालांच्या अभिभाषणाला आपला विरोध असल्याचे जाहीर करत, राज्यात सध्या लोकांना फसविण्याचे उद्योग सुरू आहेत, असा सनसनाटी आरोपही त्यांनी केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर […]
