मुंबई ताज्या बातम्या

Budget Session: मुंबईतील एनटीसी मिल कामगारांच्या थकीत वेतनासाठी राज्य सरकार सक्रीय भूमिका घेणार

कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची विधानसभेत माहिती मुंबई: राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळ (NTC) अंतर्गत येणाऱ्या मुंबईतील मिल कामगारांच्या थकीत वेतनाचा प्रश्न केंद्र शासनाच्या अखत्यारीत येत असला, तरी राज्य शासन या प्रकरणात सक्रीय भूमिका घेणार असल्याची माहिती कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी विधानसभेत दिली. विधानसभा सदस्य ज्योती गायकवाड यांनी एनटीसी मिल कामगारांना थकीत वेतन अदा करण्याबाबत प्रश्न […]