पुण्यात १७ ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय बौद्ध महिला परिषद पुणे २०२६ चे आयोजन महाराष्ट्र ताज्या बातम्या

१७ ऑक्टोबरला पुण्यात आंतरराष्ट्रीय बौद्ध महिला परिषद

विस्डम इन मोशन फोरम आणि कॅटलिस्ट फाऊंडेशनचा पुढाकार; चिंचवडच्या रामकृष्ण मोरे सभागृहात आयोजन पुणे  : विस्डम इन मोशन फोरम आणि कॅटलिस्ट फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आंतरराष्ट्रीय बौद्ध महिला परिषद – पुणे २०२६’ या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृहात १७ ऑक्टोबर रोजी ही परिषद होणार आहे. या परिषदेसाठी नागरिकांनी नोंदणी करावी, असे आवाहन […]