महाराष्ट्र ताज्या बातम्या

राज्यातील शाळांची दुरवस्था; शिक्षण सुधारण्यासाठी मोठा निधी उभारण्याची मागणी विधानसभेत

मुंबई:राज्यातील शासनाच्या अखत्यारीतील अनेक शाळांची स्थिती अत्यंत दयनीय असून, रस्ते, पूल आणि मेट्रो प्रकल्पांद्वारे विकास करणारे सरकार शिक्षण क्षेत्रासाठीही मोठा निधी उभारणार का, असा सवाल सदस्यांनी आज विधानसभेत उपस्थित केला. शाळांची सुधारणा, उत्तम शिक्षक भरती आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी पाच हजार कोटी रुपयांचा विशेष निधी उभारण्याची मागणी करण्यात आली. सदस्य Abhimanyu Pawar यांच्यासह ३१ सदस्यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर […]