शेतकऱ्यांची अप्रत्यक्षपणे भिकाऱ्यांशी तुलना करणाऱ्या कृषिमंत्र्यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध: किसान सभा
मुंबई: “भिकारी सुद्धा दिलेला एक रुपया घेत नाही, आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा दिला,” असे वादग्रस्त वक्तव्य राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले आहे. कृषी मंत्र्यांचे हे विधान स्वाभिमानी शेतकऱ्यांचा घोर अपमान करणारे असून, किसान सभा त्यांच्या या वक्तव्याचा तीव्र शब्दांत धिक्कार करत आहे. भिकारी एक रुपया घेत नाही, पण शेतकरी एक रुपयात पीक […]