‘नाट्य शुक्रवार’च्या दुसऱ्या पर्वाचा दिमाखात शुभारंभ
मुंबई मराठी पत्रकार संघाच्या उपक्रमाला इंडियन ऑईलचे पाठबळ; प्रायोगिक रंगभूमीसाठी हक्काचे व्यासपीठ मुंबई : मुंबई मराठी पत्रकार संघाच्या बहुचर्चित ‘नाट्य शुक्रवार’ उपक्रमाच्या दुसऱ्या पर्वाचा दिमाखात शुभारंभ झाला. मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे आणि इंडियन ऑईलच्या पश्चिम विभागाच्या कॉर्पोरेट कम्युनिकेशन विभागाच्या जनरल मॅनेजर सुष्मिता त्रिपाठी यांच्या हस्ते या पर्वाचे उद्घाटन करण्यात आले. मुंबई मराठी पत्रकार […]
