महाराष्ट्र ताज्या बातम्या

Year-End: Maharashtra 2025: बदलते समाजरूप, अस्थिर ग्रामीण वास्तव आणि सत्ताकेंद्रित राजकारण

१ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्राची (Samyukt Maharashtra)निर्मिती झाली. एकशे सहा हुतात्म्यांच्या बलिदानातून साकारलेले हे राज्य आज ६५ वर्षांचे झाले आहे. या कालखंडात महाराष्ट्राने अनेक सामाजिक, आर्थिक आणि राजकीय टप्पे अनुभवले. आज राज्याची लोकसंख्या सुमारे १२.८० कोटी इतकी असून ३६ जिल्हे आणि ३५८ तालुके असलेले महाराष्ट्राचे सामाजिक-राजकीय स्वरूप अत्यंत वैविध्यपूर्ण आहे. प्रत्येक विभागाची समस्या, राजकीय […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Elections : महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसची स्टार प्रचारकांची यादी जाहीर

मुंबई: आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या (Municipal Corpoartion Elections) पार्श्वभूमीवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने राज्यातील प्रचारासाठी स्टार प्रचारकांची (Star campaigner of Congress) अधिकृत यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्य निवडणूक आयोगाकडे (Election Commission) ही यादी सादर करण्यात आली असून, पक्षाचे वरिष्ठ नेते, माजी मंत्री, खासदार, आमदार आणि प्रमुख संघटनात्मक चेहरे या यादीत समाविष्ट आहेत.  या […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

NCP : ग्रामीण महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसची मुसंडी; ३८ नगराध्यक्ष, ११०० नगरसेवक – सुनिल तटकरे

मुंबई: नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद व नगरपालिका निवडणुकीत (Locall Body Elections) राष्ट्रवादी काँग्रेसने ग्रामीण महाराष्ट्रात आपली संघटनात्मक ताकद पुन्हा सिद्ध केली असून, थेट ३८ नगराध्यक्ष आणि जवळपास ११०० नगरसेवक घड्याळ या अधिकृत चिन्हावर निवडून आल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे (NCP State President MP Sunil Tatkare) यांनी केली. मुंबईतील प्रदेश कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत तटकरे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, […]