महाराष्ट्र ताज्या बातम्या

साखर देता का कोणी साखर?आता शिक्षकांवर साखर अंड्यासाठी पैसे जमा करण्याचे काम!

आता सरकारला लहान मुले सुद्धा नावडती झाली का?’: आप पालक युनियन पुणे: महाराष्ट्र शासनाने 28 जानेवारी 2025 रोजी लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारामध्ये बदल करून आता त्यासाठी लागणारी अंडी, साखर ही लोकसहभागातून मिळवावी असे म्हटले आहे. त्यामुळे आम आदमी पार्टी व आप पालक युनियन चे मुकुंद किर्दत यांनी यावर टीका करीत ‘आता सरकारला लहान […]