हिवाळी अधिवेशनचा वेळ वाया घालवण्याचा उबाठा गटाचा कट
उबाठा गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी निवडणूक आयोगाच्या अधिका-यांना अपात्रतेच्या कारवाईत साक्षीदार म्हणून बोलावण्यासाठी विधानसभा अध्यक्षांसमोर केलेली याचिका म्हणजे उबाठा गटाचा सुनावणी लांबवण्याचा डाव असल्याचा गंभीर आरोप उद्योग मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांशी बोलताना केला. सुनावणीनंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी पक्षाची बाजू मांडताना त्यांनी हे मत व्यक्त केले. उबाठा गटाच्या या उद्योगामुळे नागपूरमधील हिवाळी […]