33 कोटी वृक्ष लागवडीवर साडेतीन हजार कोटी खर्चून केवळ 4 टक्के जंगल वाढले!
चौकशी समितीचा अहवाल सार्वजनिक करा! वंचित बहुजन आघाडीची मागणी X : @milindmane70 मुंबई – तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या कार्यकाळात वनमंत्री असलेले सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या नेतृत्वाखाली ३३ कोटी वृक्ष लागवड (33 crores tree plantation) करण्यात आल्याचा गवगवा करण्यात आला. यासाठी साडेतीन हजार कोटी हून जास्त रक्कम झाडे लावण्यात आणि 250 कोटी […]