आदिवासींच्या वनहक्कांची आता महसूल अभिलेखात नोंद…!
अपूर्ण व प्रलंबित वनपट्ट्यांसाठी १७ सप्टेंबरपासून विशेष मोहीम; मंजूर हक्कधारकांना ७/१२, ८-असह आवश्यक अभिलेख देण्याची प्रक्रिया २ ऑक्टोबरपर्यंत ग्रामसभा; तांत्रिक त्रुटींमुळे पात्र दावे प्रलंबित राहू नयेत यासाठी प्रशासनाला निर्देश मुंबई — पिढ्यानपिढ्या वनजमिनीवर प्रत्यक्ष शेती करणाऱ्या, मात्र वनहक्काचा पूर्ण लाभ न मिळालेल्या आदिवासी आणि अन्य पात्र पारंपरिक वननिवासींच्या प्रलंबित व अपूर्ण दाव्यांना गती देण्यासाठी राज्य सरकारने १७ […]
