UIDAI चे नवे CEO सौरभ विजय यांचा मुंबई प्रादेशिक कार्यालयाला पहिला दौरा; डिजिटल आधार सेवांच्या बळकटीकरणावर भर
मुंबई : केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत कार्यरत असलेल्या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे (UIDAI) मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) श्री सौरभ विजय (IAS) यांनी गुरुवारी मुंबईतील UIDAI प्रादेशिक कार्यालयाला भेट देत डिजिटल नवोपक्रम, डेटा सुरक्षितता आणि नागरिक-केंद्री सेवा वितरणावर विशेष भर दिला. मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच प्रादेशिक दौरा होता. मुंबई […]
