ताज्या बातम्या महाराष्ट्र

Sanjay Raut : देशाचं संविधान बदलण्यासाठी भाजपाला बहुमत हवंय :  राऊतांचा आरोप

X: @therajkaran लोकसभा निवडणूकीसाठी (Lok Sabah elections) सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. ‘अब की बार 400 पार’ असा नारा भाजपाकडून (BJP) देण्यात आला आहे. त्यांच्या या नाऱ्यावर आता विरोधकांकडून निशाणा साधण्यात आला आहे. भाजपाला देशाचे संविधान (Constitution of India) बदलण्यासाठी बहुमत हवे आहे, असा गंभीर आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत (MP […]