Supriya Gadiwan

Supriya Gadiwan

About Author

सुप्रिया गाडीवान (Supriya Gadiwan) यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून Masters in Journalism केले आहे. या आधी त्यांनी Speed ​​News live 24 आणि Behind the News in Kolhapur या news portal साठी काम केले आहे. राजकीय बातम्या लिहिणे, पोर्टल चे समाज माध्यम सांभाळणे, बातमी संपादन यात त्यांचा हातखंडा आहे. सध्या त्या राजकारण (therajkaran.com) या मुंबईतील मराठी न्यूज पोर्टल साठी राजकीय बातमीदारी करतात.

447

Articles Published
महाराष्ट्र ताज्या बातम्या

लाडक्या बहिणींना महिला दिनानिमित्त सरकारचं डबल गिफ्ट; मात्र 2100 रुपयांचं...

मुंबई : महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या “माझी लाडकी बहीण” योजनेने विधानसभा निवडणुकीत गेमचेंजरची भूमिका बजावली. जानेवारीपर्यंतच्या हप्त्याचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

स्वारगेट प्रकरणातील नराधमाचा आणखी एक कारनामा; पोलिसी गणवेशात फिरत असल्याचा...

मुंबई : पुण्यातील स्वारगेट अत्याचार प्रकरणातील नराधम आरोपी दत्ता गाडे याच्या चौकशीतून रोज नवनवीन धक्कादायक तथ्ये समोर येत आहेत. पोलिसांच्या...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

महायुतीत कोल्ड वॉर; शिंदे गटाच्या आमदाराच्या वक्तव्याने वातावरण तापले

मुंबई : राज्यातील महायुती सरकारमध्ये भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यातील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर येत...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाराष्ट्रातील हाय सिक्युरिटी नंबर प्लेटच्या दरावरून वातावरण तापलं; परिवहन आयुक्तांचे...

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने 1 एप्रिल 2019 पुर्वीच्या जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

कृषिमंत्री कोकाटेंच्या शिक्षेचा फैसला 5 मार्चला; आमदारकीवर टांगती तलवार

मुंबई : राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा आणि पन्नास हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे....
महाराष्ट्र ताज्या बातम्या

राहुल गांधी हाजीर हो…!

सावरकरांच्या वक्तव्याप्रकरणी नाशिक कोर्टात प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेवेळी स्वातंत्र्यवीर सावरकर...
ताज्या बातम्या महाराष्ट्र

शिवसेना कुणाची? ठाकरें गटाच्या याचिकेवर 19 जुलैला सुप्रीम कोर्टात होणार...

मुबंई : लोकसभा निवडणूक संपल्यानंतर राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. या पार्श्वभूमीवरच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने (Uddhav...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

खासदार रवींद्र वायकर यांना जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी क्लीन चीट

मुंबई : मुंबईच्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे नवनियुक्त खासदार रवींद्र वायकर (MP Ravindra Waikar) यांना जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी मुंबई...
ताज्या बातम्या महाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंची खेळी ; भाजपचे तब्बल 16 माजी नगरसेवक...

मुंबई : लोकसभा निवडणूक संपल्यानंतर राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. या पार्श्वभूमीवरच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने मतदारसंघात...
ताज्या बातम्या महाराष्ट्र

अंबादास दानवेंच्या निलंबनाचा कालावधी कमी ; उद्यापासून विधानपरिषदेत सहभागी होणार...

मुंबई : नुकत्याच सुरु झालेल्या राज्य विधीमंडळाच्या (Maharashtra Legislative Assembly Session) पावसाळी अधिवेशनात विरोधक विविध मुद्यावरून सरकारला धारेवर धरत आहेत....