Sandesh Mokashi addresses a condolence meeting organised by the North Mumbai Journalists Association in memory of senior journalist Abhay Mokashi in Mumbai. महाराष्ट्र ताज्या बातम्या

शेवटच्या श्वासापर्यंत अभय मोकाशींचा लढा; कर्करोगाशी झुंजताना तब्बल ७० दिवस राहिले अन्न-पाण्यावाचून

मुंबई: ज्येष्ठ झुंझार पत्रकार अभय मोकाशी यांच्या निधनानंतर आयोजित करण्यात आलेल्या श्रद्धांजली सभेत त्यांचे बंधू संदेश मोकाशी यांनी सांगितलेली हकीकत उपस्थितांच्या अंगावर शहारे आणणारी ठरली. कर्करोगाशी लढताना अभय मोकाशी यांनी दाखवलेला संयम आणि लढाऊ बाणा खऱ्या अर्थाने प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. उत्तर मुंबई पत्रकार संघातर्फे मुंबई वैश्य समाजाच्या सदडेकर सभागृहात आयोजित या शोकसभेत संदेश मोकाशी […]