ताज्या बातम्या महाराष्ट्र

“….. तर त्यांची उमेदवारी काढून घ्यावी ” ; अभिजीत गंगोपाध्यायांच्यावर काँग्रेसकडून टीकेची झोड

मुंबई : कोलकत्ता उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश अभिजीत गंगोपाध्याय (Abhijit Gangopadhyay)यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi)आणि नथुराम गोडसे (Nathuram Godse)यांच्यावरुन टीका टिप्पणी केली आहे . यावरूनच आता त्यांच्यावर काँग्रेसने(Congress) टीकेची झोड उठवली आहे .काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश( Jairam Ramesh)यांनी या संदर्भात X वर एक पोस्ट लिहीली आहे. “अभिजीत गंगोपाध्याय यांनी भाजपाच्या तिकीटावर लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

जेथे तेथे ‘गंगोपाध्याय’ बसवून मोदी-शहांनी न्यायव्यवस्थेचा निकाल लावलाय ; ठाकरेंचा हल्लाबोल

X: @therajkaran मुंबई: शिवसेना ठाकरे गटाचे (Thackray) मुखपत्र असलेल्या सामना (Saamana) मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्यावर न्यायव्यवस्थेवरून जोरदार निशाणा साधण्यात आला आहे. या सरकारने देशातील न्यायालये राजकीय घोडेबाजारात उभे करून संवैधानिक घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर केला आहे. तसेच काही दिवसापूर्वी कोलकता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभिजित गंगोपाध्याय […]