जागतिक दिव्यांग दिन : अधिकार, संधी आणि प्रशासनाच्या उदासीनतेविरुद्ध उभा राहणारा संघर्ष
By दिपक कैतके दरवर्षी ३ डिसेंबर हा दिवस संपूर्ण जगभर जागतिक दिव्यांग दिन म्हणून पाळला जातो. संयुक्त राष्ट्रांनी १९९२ मध्ये या दिवसाला अधिकृत मान्यता दिली. दिव्यांग व्यक्तींना समान संधी, हक्क, सन्मान मिळावा आणि त्यांच्या प्रश्नांविषयी समाजात व प्रशासनात जागरूकता निर्माण व्हावी हा यामागील मूलभूत उद्देश. मात्र, या उद्देशाला तीन दशकं उलटूनही दिव्यांग व्यक्तींना भेडसावणाऱ्या अडचणींचा […]


