आशा आणि श्रावण गायकवाड यांना आदर्श माता-पिता पुरस्कार जाहीर
पुणे: कर्तुत्व आणि श्रीमंती फक्त भौतिक सुख संपत्ती मध्ये नसून प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या मुलांना शिकवून त्यांना करिअरच्या टप्प्यावर स्थिरस्थावर करणारे, तसेच आजहीसामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून समाजसेवेचे अविरत कार्य करणाऱ्या टाकळी ढोकेश्वर ता. पारनेर रहिवाशी आशा आणि श्रावण गायकवाड यांना सुसंगत फौंडेशन, पुणे यांच्याकडून आदर्श माता-पिता पुरस्कार जाहीर झाला आहे. टाकळी ढोकेश्वर येथील मूळ रहिवासी असलेले […]