Beer and wine shop signage near the historic Chavdar Tale area in Mahad amid controversy over proposed permit room महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाडच्या ऐतिहासिक चवदार तळे परिसरात बिअर बार प्रस्ताव; आंबेडकर अनुयायी आक्रमक

महाड : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहातून सर्वसामान्यांसाठी पाण्याचा हक्क मिळवून दिलेल्या महाडातील चवदार तळे परिसरात आता नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे दिसत आहेत. शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक सुनील अग्रवाल यांच्या पत्नीच्या नावे चवदार तळ्यापासून अवघ्या १५० मीटर अंतरावर परमिट रूम आणि बिअर बार सुरू करण्याचा प्रस्ताव समोर आल्याने आंबेडकर अनुयायांमध्ये संतापाची […]