नागपूर आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटरमध्ये AI प्रशिक्षणासाठी ५ कोटींचा निधी
मुंबई: नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटरमध्ये उभारण्यात येत असलेल्या बाबासाहेबांच्या ४० फूट उंच भव्य पुतळ्याचे काम येत्या दोन महिन्यांत पूर्ण होईल, अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी विधानसभेत दिली. विधानसभा नियम १०५ अंतर्गत काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य डॉ. नितीन राऊत यांनी या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. सुमारे १४० कोटी रुपये खर्च […]
