शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचं निधन, वयाच्या 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
सांगली शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचं आज अकस्मात निधन झालं. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. न्यूमोनिया झाल्याने त्यांना सांगलीतील रुग्णालयात मंगळवारी दुपारी दाखल करण्यात आलं होतं. ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू सहकारी होते, अशीही त्यांची ओळख होती. अनिल बाबर यांच्या […]