महाराष्ट्र ताज्या बातम्या

अप्रावा एनर्जीच्या सौरऊर्जेवर चालणाऱ्या उपाययोजनांमुळे ईशान्य भारतातील 21,000 हून अधिक लोकांना लाभ

नवी दिल्ली: ईशान्य भारतात पर्यावरण संवर्धनासोबतच लोकांच्या जीवनमानात शाश्वत बदल घडविण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत, भारतातील अग्रगण्य इंटिग्रेटेड एनर्जी सोल्यूशन्स प्रदाता कंपनी अप्रावा एनर्जी हिने सेल्को फाउंडेशनसोबत भागीदारी केली आहे. या भागीदारीद्वारे आसाम आणि नागालँड राज्यांतील समुदाय, आरोग्य आणि शिक्षण केंद्रांना सौरऊर्जेच्या माध्यमातून विश्वासार्ह व पर्यावरणपूरक वीज पुरवली जात आहे. या उपक्रमांमुळे 21,000 पेक्षा […]