गणेशोत्सव २०२६ साठी कोकणात जाणाऱ्या पात्र वाहनाला कोकण दर्शन पासद्वारे टोलमाफी मिळतानाचे प्रतीकात्मक चित्र, पार्श्वभूमीत अटल सेतू मुंबई ताज्या बातम्या महाराष्ट्र

गणरायाच्या वाटेवर ‘टोल’चा अडसर दूर…!

कोकणच्या गणेशभक्तांना सरकारचा दिलासा; ११ ते २७ सप्टेंबरदरम्यान प्रमुख मार्गांवर पथकरमाफी अटल सेतूचाही समावेश; ‘कोकण दर्शन’ पास जाण्या-येण्यासाठी वैध, एसटी बसनाही लाभ मुंबई — गणरायाच्या आगमनासाठी कोकणातील आपल्या मूळ गावी जाणाऱ्या लाखो गणेशभक्तांच्या प्रवासातील टोलचा आर्थिक भार यंदाही हलका होणार आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ११ ते २७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत कोकणाकडे जाणाऱ्या गणेशभक्तांच्या पात्र […]

महाराष्ट्र

राज्यात २८ हजार ५०० कोटींची रस्ते बांधणी

राज्य मंत्रिमंडळाचा क्रांतिकारी निर्णय अखेर लोकसभा निवडणुकीचे बिगूल वाजले X : @NalavadeAnant मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीला सामोरे जात असताना जनतेला काही तरी दाखवता यावे यासाठी शिवडी न्हावा सी लिंक (अटल सेतू) नंतर आता राज्यांत तब्बल २८ हजार ५०० कोटी रुपये खर्चून सहा हजार किलोमीटर लांबीच्या सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांची कामे नव्याने हाती घेण्यात येणार आहेत. सोमवारी […]

मुंबई ताज्या बातम्या

‘अटल सेतू’ मुळे साधला जाणार मुंबई महानगर क्षेत्राचा सर्वांगीण विकास….!

X: @NalawadeAnant मुंबईला भारताच्या मुख्य भूभागाशी जोडणारे अंतर कमी करणारा आणि प्रवासाच्या वेळेत बचत करणारा ‘अटलबिहारी वाजपेयी शिवडी- न्हावा शेवा अटल सेतू’ लोकार्पणासाठी सज्ज झाला आहे. मुंबईसह परिसराची सर्वांगीण उन्नती साधणारा, प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी घेणारा आणि मुंबई शहराच्या चौफेर विस्तारासाठी साहाय्यभूत ठरणारा हा सेतू ‘गेमचेंजर’ ठरणारा असेल हे निश्चित… लोकार्पणानिमित्त अटल सेतूबाबतची थोडक्यात माहिती देणारा हा […]