Education Minister Dadaji Bhuse speaking in Maharashtra Assembly on Marathi language being compulsory in schools महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाराष्ट्रात मराठी सक्तीची; मराठी शिकवली नाही तर शाळेची मान्यता रद्द – दादाजी भुसे

मुंबई : महाराष्ट्रातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणे अनिवार्य असून येत्या शैक्षणिक वर्षापासून या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल. मराठी विषय शिकवला जात नसल्यास संबंधित शाळेची मान्यता रद्द करण्यात येईल, अशी स्पष्ट घोषणा शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत केली. प्रश्नोत्तराच्या तासात आमदार हारुन खान यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. राज्यात सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीचा कायदा असतानाही काही शाळांमध्ये मराठी […]