विश्लेषण ताज्या बातम्या महाराष्ट्र

Assaults on women : महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण: मविआ – महायुतीच्या काळात सारखेच

X : @therajkaran मुंबई – राज्यात सर्वत्र महिला अत्याचाराच्या घटनेत वाढ झाली आहे. त्याविरोधात जनमानस संतप्त आहे. या पार्श्वभूमीवर नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या (NCRB) आकडेवारीचा केला तर महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) आणि महायुतीच्या (Mahayuti) काळातील दैनंदिन सरासरी घटनांची संख्या 126 इतकीच असल्याचे लक्षात येते. 2021 या कोविडच्या लॉकडाऊन Covid pandemic) काळात सुद्धा महाराष्ट्रात प्रतिदिवशी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

शाळेत मुलींच्या स्वच्छतागृहासाठी महिला सहायक नेमा : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

X : @therajkaran मुंबई : बदलापूर घटनेची (Badlapur incident) भविष्यात पुनरावृत्ती टाळण्यासाठी शैक्षणिक संस्थामध्ये विशेष मोहीम राबवून मुली व महिलांच्या सुरक्षिततेबाबत (security of girls and women) उपाय योजना राबवावी, अशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Dr Neelam Gorhe) यांनी दिल्या. मुलींच्या सुरक्षीततेच्यादृष्टीने शाळांमध्ये स्वच्छतागृहापर्यंत ने-आण करण्यासाठी महिला सहायक, विद्यार्थी बस वाहतूकीमध्ये महिला सहायक […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

महिला – सुरक्षितता प्रश्नाबाबत युती सरकार असंवेदनशील : अनंत गाडगीळ

X : @therajkaran पुणे – मुंबई पुण्यातील उंच इमारतींमधील बंद लोखंडी दरवाज्यांच्या उदवाहन (Lift) मध्ये लहान वा तरुण मुलींसोबत शारीरिक गैरवर्तनाचे (sexual abuse on women) प्रकार वाढत चाललेले आहेत. विशेष करून ‘स्टॅन्ड अलोन’ म्हणजे अनेक इमारतींच्या सोसायट्यांऐवजी एकच इमारत असलेल्या सोसायट्यांमधून असे प्रकार सातत्याने घडत आहेत. हि बाब वेळीच गांभीर्याने घ्या, अशा इशारा तत्कालीन काँग्रेस […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

स्वतःचे ब्रॅण्डिंग करण्यापेक्षा महिलांना सुरक्षित ठेवा : राज ठाकरे

X : @NalawadeAnant मुंबई – जनतेच्या पैशातून स्वतःचे ब्रॅण्डिंग करण्यापेक्षा राज्यातील महिलांना आधी सुरक्षित ठेवा, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे MNS President Raj Thackeray) यांनी बुधवारी राज्य सरकारला खडे बोल सुनावले. मुख्यमंत्र्यांचाच जिल्हा सुरक्षित नसेल तर इतर ठिकाणची अवस्था काय असेल, असे सांगत ठाकरे यांनी अप्रत्यक्षरीत्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर थेट […]

मुंबई

बदलापूरमधील अत्याचारप्रकरणी मविआचा ‘महाराष्ट्र बंद’

X : @NalawadeAnant मुंबई – बदलापूरमध्ये दोन चिमुकल्यांवर (Badlapur incident) झालेल्या अत्याचाराच्या घटनेने महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा फासला गेला आहे. बदलापूरमधील ज्या शाळेत अत्यंत गंभीर व मन सुन्न करणारी घटना घडली ती शाळा भाजपा – राष्ट्रीय स्वयंसेवक (BJP-RSS) संघाशी संबंधित आहे. या शाळेची बदनामी होऊ नये म्हणून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. शाळेतील सीसीटीव्ही फुटेजही […]