Sunetra Pawar with Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis during a review meeting in Pune. महाराष्ट्र ताज्या बातम्या

राहुरी आणि बारामती विधानसभा पोटनिवडणुका जाहीर; मतदान २३ एप्रिल, मतमोजणी ४ मे

मुंबई –केंद्रीय Election Commission of India ने देशातील सहा राज्यांतील आठ विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून त्यामध्ये महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी आणि पुणे जिल्ह्यातील बारामती या दोन मतदारसंघांचा समावेश आहे. आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार २३ एप्रिल २०२६ रोजी मतदान होणार असून ४ मे २०२६ रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे. राहुरी मतदारसंघाचे विद्यमान आमदार शिवाजी भानुदास कर्डिले आणि बारामती मतदारसंघाचे आमदार तसेच माजी […]