Sunetra Pawar addressing an emotional rally in Baramati raising questions over Ajit Pawar plane crash ताज्या बातम्या महाराष्ट्र

दादांच्या मृत्यूबाबत माझ्याही मनात शंका आहे;  बारामतीत सुनेत्रा पवारांचे भावनिक वक्तव्य

मुंबई: बारामती पोटनिवडणुकीच्या सांगता सभेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केलेल्या वक्तव्याने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. दिवंगत अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेबाबत प्रथमच सार्वजनिकरित्या शंका व्यक्त करत त्यांनी उच्चस्तरीय चौकशीची मागणी केल्याने या प्रकरणाला नवे राजकीय आणि भावनिक वळण मिळाले आहे. मंगळवारी बारामती येथे झालेल्या प्रचारसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्यासपीठावर उपस्थित असताना सुनेत्रा पवार […]