राज ठाकरे गणेशोत्सवानंतर बारसूला जाणार!
Twitter : @therajkaran मुंबई : ठाकरे बंधू आमच्या भूमिकेसोबत असून गणेशोत्सवानंतर राज ठाकरे स्वतः बारसूला येणार असल्याची माहिती बारसू रिफायनरी विरोधी संघटनांनी दिली आहे. दरम्यान, बारसू रिफायनरी विरोधी संघटनांनी सोमवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. बारसू रिफायनरीचा विरोध करण्यासाठी करण्यात आलेल्या आंदोलनामधील अनेक लोकांवर गुन्हे दाखल करण्यात […]