ताज्या बातम्या मुंबई

तुमच्या “ती”च्यासाठी बेस्ट ‘व्हॅलेंटाईन थीम’ स्टॉक्स

By: विक्रांत पाटील ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने कुटुंबातील स्त्रियांसाठी (आई, पत्नी, बहीण, मुलगी) शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणे ही एक उत्कृष्ट भेट ठरू शकते. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी काही ‘व्हॅलेंटाईन थीम’ स्टॉक्स आणि सध्या सवलतीत (डिस्काउंट) मिळत असलेले उत्तम फंडामेंटल स्टॉक्सची माहिती तुमच्या व्हॅलेंटाईन प्लॅन्सना नक्कीच गुलाबी रंगत आणेल. व्हॅलेंटाईन थीम स्टॉक्स (Lifestyle & Growth) हे स्टॉक्स अशा ब्रँड्सचे […]