अभियंता दिनानिमित्त सर एम विश्वेश्वरय्या यांचा धरणे, सिंचन, उद्योग, अभियांत्रिकी शिक्षण आणि आधुनिक भारताच्या विकासाशी जोडलेला वारसा महाराष्ट्र ताज्या बातम्या

धरणांपासून उद्योगांपर्यंत… भारताच्या आधुनिकतेचा शिल्पकार…!

सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या : अभियंता, प्रशासक, उद्योगद्रष्टा आणि आधुनिक भारताच्या उभारणीतील एक विलक्षण व्यक्तिमत्त्व आज १५ सप्टेंबर…! देशभरात आजचा दिवस ‘अभियंता दिन’ म्हणून साजरा केला जातो. पण हा केवळ अभियंत्यांना शुभेच्छा देण्याचा दिवस नाही…; तर पाणी, सिंचन, धरणे, उद्योग, शिक्षण आणि आधुनिक विकासाचा विचार प्रत्यक्ष प्रकल्पांमध्ये उतरवणाऱ्या एका असामान्य राष्ट्रनिर्मात्याचे स्मरण करण्याचा दिवस आहे. १५ सप्टेंबर १८६१… कर्नाटकातील मुद्देनहळ्ळी […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनाही भारतरत्न सन्मान मिळावा : राज ठाकरे

X: @NalavadeAnant मुंबई: देशभराच काय अगदी जगभरातील तमाम हिंदूंची अस्मिता जागृत करणाऱ्या प्रख्यात व्यंगचित्रकार म्हणून नावाजलेले बहुआयामी व्यक्तिमत्व हिंदुहृदसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे या नेत्यालाही केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्कार द्यावा, अशी जाहीर मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी येथे केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव, चौधरी चरणसिंग […]