“मातोश्री”च्या गळ्यातील ताईत रवींद्र वायकर राजकीय बळी की पटलावरील मोहरा
X: @therajkaran गेली कित्येक वर्षे मातोश्रीच्या गळ्यातील ताईत असणारे आमदार रवींद्र वायकर (MLA Ravindra Waikar) यांच्या कित्येक महिने अपेक्षित असलेल्या शिवसेना शिंदे गटातील (Shiv Sena Shind group) प्रवेशाने फारसे कोणाला आश्चर्य वाटत नसले तरी त्यांचा प्रवेश हा “राजकारणाचा धंदा, धंद्यातील राजकारण आणि त्यामागचे अर्थकारण” सुरक्षित राहावे यासाठीच केलेला खटाटोप आहे, अशी चर्चा राज्यातील जाणकारांमध्ये सुरू […]