महाराष्ट्र ताज्या बातम्या

ग्रंथ आणि ग्रंथालये हाच विजय वैद्य यांचा श्वास: योगेश त्रिवेदी

मुंबई : ग्रंथ आणि ग्रंथालये हा विजय वैद्य यांचा श्वास होता.सर्वत्र ग्रंथालये उघडावीत हा त्यांचा ध्यास होता. मंत्रालयातील पत्रकार कक्षात त्यांच्या नावाने संदर्भ ग्रंथालय सुरू होऊन ते चांगल्या प्रकारे कार्यान्वित होणे या माध्यमातून त्यांची स्मृती चिरंतन राहील, अशा शब्दांत ज्येष्ठ पत्रकार योगेश त्रिवेदी यांनी ज्येष्ठ पत्रकार कै. विजय वैद्य यांना आदरांजली वाहिली. मंत्रालय आणि विधिमंडळ […]